घराणे १

घराणे क्र.१

नांदिवडे – कवठे

या घराण्याचा मूळ गाव नांदिवडे. मुंबईहून बोटीने जयगड बंदरी उतरावे.

तेथून नांदिवडे दोन मैल आहे. बैलगाडी मिळते. मोटारीने कोल्हापुराहून रत्नागिरीस

व रत्नागिरीहून जयगड येथे जाता येते. नांदिवड्याची लोकसंख्या सुमारे दीड हजार

आहे. वैशंपायन, कानिटकर, दातार, बिवलकर, बापट, केळकर, भिडे, दामले,

वैद्य, काळे, जोग इत्यादी चित्तपावनांची तीस पस्तीस घरे आहेत. पैकी जोगांची

बारा आहेत. नांदिवडे येथील मुख्य दैवत सर्व जोग मंडळींचा कुलस्वामी श्री.

कन्हाटेश्वर होय. श्रीक-हाटेश्वर मंदिर समुद्रसन्निध आहे. अरबी समुद्र व जयगड

खाडी यांना संलग्न असलेल्या पठारावर समुद्रकिनारी आहे. शेजारीच जयगडचा

दीपस्तंभ (Light House) आहे.

याशिवाय श्रीलक्ष्मीनारायण, गणपती, श्रीनागेश्वर, चंडिका, भावका,

गरुड व रवळनाथ इत्यादी मंदिरे आहेत. गावात मराठी व इंग्रजी शाळा आहे.

सब-पोस्ट ऑफीस जयगड येथे आहे. जयगड येथे महाराष्ट्र बँकेची शाखा आहे.

जयगड ही नांदिवड्याची बाजारपेठ आहे.

नांदिवड्याहून या घराण्यातील काही मंडळी देशावर बिराडसिद्ध कवठे

(तालुका-तासगाव) येथे गेली. हा गाव सांगली तासगाव रस्यावर सांगलीपासून

१२ व तासगावपासुन ३ मैल आहे. भिलवडी स्टेशनपासून मोटारीने १० मैल आहे.

लोकसंख्या ५ हजाराच्या पुढे आहे. कवठे येथे आज जोगांची वस्ती नाही.

श्रीमहादेव (बिराडसिद्ध) हे मुख्य मंदिर. देवाची पूजा व नगारा

इत्यादीकरिता उत्पन्न आहे. महाशिवरात्रीस व श्रावण सोमवारी मोठा उत्सव

होतो. विठोबा, मारुती अशी आणखी देवालये आहेत.

या घराण्याची एक शाखा आगळगाव (तालुका – कवठेमहांकाळ) येथे

गेली. बारशी लाईट रेल्वेच्या लंगरपेठ स्टेशनपासुन ४ मैलावर आहे. मिरज पंढरपूर

रस्त्यावर त्रेपन्नव्या मैलावर उतरावे. तेथून आगळगाव दीड मैल आहे. मिरजेहुन

सडकेने २६ मैल आहे. लोकसंख्या तीन हजार आहे. जोग, करंदीकर व गोखले

ही चित्तपावनांची ३ घरे आहेत.आगळेश्वर, यल्लमा, गजेंद्रलक्ष्मी (भावुकाई)

इत्यादी देवालये आहेत. मराठी व इंग्रजी शाळा आहे. हवा कोरडी. पाणी उत्तम

व गोड, गावात बागायती शेती खूप आहे.

संक्रमण- गणेश वासुदेव व गंगाधर वासुदेव हे दोन बंधू नांदिवडे येथून प्रथम

बिराडसिद्ध कवठे ता. तासगाव येथे गेले. गणेश वासुदेव यांचे पुत्र बापूजी

गणेश हे पुढे आगळगाव (कवठे महांकाळ) येथे वास्तव्य करुन राहिले.

गंगाधर वासुदेव हे बिराडसिद्ध कवठे येथून परत मूळ गावी नांदिवडे येथे

आले. त्यांचे वंशज अजून नांदिवडे येथे रहात आहेत.

पांडुरंग अप्पाजी व दाजी अप्पाजी हे बंधू अनुक्रमे कुलाबा जिल्ह्यात व

इचलकरंजी येथे स्थायिक झाले. यांचे काही वंशज अजून नांदिवडे येथे

रहातात.

देवता – संपूर्ण घराण्यातील मंडळी श्रीक-हाटेश्वर (नांदिवडे) यास कुलस्वामी

व श्रीजोगेश्वरी (नांदिवडे) हीस कुलस्वामिनी म्हणून मानतात. श्री क्षेत्र

अंबेजोगाईची श्रीयोगेश्वरी (जोगेश्वरी) हिचा मूळ कुलस्वामिनी म्हणून

मान आहेच, तिचीच प्रतिमा म्हणून नांदिवडे येथे जोगांनी जोगेश्वरीचे

मूर्तीची स्थापना केली आहे. श्रीचंडिका ही ग्रामदेवता तर भराडीण ही

सीमा देवता आहे.

देवकृत्ये – नांदिवडे गावात वास्तव्य करून रहाणारी जोग मंडळी श्री क-हाटेश्वरास

वर्षभर दर सोमवारी व श्रावण मासातील सर्व सोमवार नैवेद्य देतात.

सोयरसुतक संबंध – या घराण्याचा रेरे, ३रे, ४थे व ५वे या घराण्याशी सोयरसुतक

संबंध आहे असे या पाचही घराण्यातील मंडळी सांगतात.

घराणे क्र.१ नांदिवडे – कवठे

वासुदेव सदाशिव (३) पत्नी गंगा, वास्तव्य नांदिवडे.

गणेश वासुदेव

(४) मृत्युसन १८८१ वय – ९५. पहिल्याने चिंचणीकर

पटवर्धनांकडे नोकरी. नंतर बिराडसिध्द कवठे (तासगाव) येथे सावकारी व शेती.

पत्नी – सगुणा (दुर्गा) पिता उकिडवे, कवठे (बिराडसिद्ध). कन्या – (१) कृष्णा

(गंगा), पती – वामन रामचंद्र वैद्य, तासगाव. (२) यमू (सरस्वती), पती दत्तोपंत

लिमये, सांगली.

केशव गणेश – (५) जन्मसन १८२७, मृत्यू-१९१४ खासगी नोकरी व सावकारी,

वास्तव्य कवठे-बिराडसिद्ध. पत्नी – राधा (कृष्णा), पिता – विठ्ठलराव दाते,

कारदगे, कन्या दुर्गा, पती रामकृष्ण गणपत फडके, हरिपूर.

नारायण केशव – (६) जन्मसन १८७२, मृत्यूसन – १८९८, बिराडसिद्ध कवठे

येथे प्राथमिक शिक्षक. पत्नी लक्ष्मी (मथुरा), पिता केतकर, शिरढोण, कन्या

अनसूया (गंगा), पती वासुदेव लक्ष्मण काळे, लिंबगोवे.

गणेश नारायण – (७) जन्मसन १८९४, मृत्यूसन – १९३८, एल्.सी.पी.एस्.

बेलापूर कंपनीत हरेगाव येथे डॉक्टर, पत्नी इंदिरा (मथुरा), पिता – लक्ष्मण

शामराव रहाळकर, मडगाव. कन्या कमल, जन्मसन १९२४, एम्.बी.बी.एस्. पती

डॉ. यशवंत साठे, सातारा.

* अनंत गणेश – (८) जन्मसन – १९२२ बी. एस्सी. (अँग्री) बेलापूर साखर

कारखान्यात अॅग्रिकल्चर ओव्हरसिअर निवृत्त. वास्तव्य ६, राजश्री अपार्टमेंटस्,

कमला नेहरु पार्कसमोर, एरंडवणा, पुणे ४. पत्नी निर्मला (भानुमती), वय

६२. एम्.ए. एल.एल.बी. पिता – कृष्णाजी ना, अभ्यंकर, नंदुरबार.

वासुदेव गणेश (८) – जन्म २३/१०/१९२५, मृत्युसन १९८४ . शिक्षण – शेतकी

कॉलेजमध्ये शिकत होते. डिप्लोमा इन मिलीटरी स्टडीज (बी.यू.) हिंदुस्थानी

फौजेत कर्नल. पत्नी – लीला (लीला), वय – ५२, इंटर आटर्स, पिता केशव

श्रीधर कर्वे, भिवंडी. कन्या -(१) वर्षा (वर्षा) वय- ३७, एम्.ए. एम्.एड. पती

– कार्तिक विनायक दांडेकर, पुणे. (२) विभा (विभा) २७ एम्.बी.बी.एस्.पती

उमेश मोहनराव भालेराव, नांदेड,

* संजय वासुदेव (९) – जन्म – १३/१/१९६०. पत्ता – १०३ कांचनगंगा, कांचन

गल्ली, पुणे – ४., एम्.बी.बी.एस्. एम.डी., (पीएच.डी करीत आहे) व्यवसाय डॉ.

मेडिकल रीसर्च रॉकफेलर युनिव्हर्सिटी, १२३० यॉर्क अॅव्हेन्यु, न्यूयॉर्क

(एनवाय) १००२१, यु.एस.ए. अविवाहित.

* धनंजय वासुदेव (९) – जन्म – १७/२/१९६५. एम.एस्सी. भूजल सर्वेक्षक,

स्वतंत्र व्यवसाय.

* गोपाळकृष्ण गणेश (८) – जन्म- १९३०, पत्ता ‘स्यमंतक हुटगी रोड, सोलापूर

३, एम.डी.एम.आर.सी. पी. कन

पत्नी सुमन (सुमन) वय ५०, बी.ए. पिता पुरुषोत्तम वामन गोखले, कन्या मेदिनी,

जन्म – ४/९/१९७०, शिक्षण चालू.

* यतिन गोपाळकृष्ण (९) – जन्म ३०/१०/१९६१. पत्ता ‘स्यमंतक हुटगी

रोड, सोलापूर एम.बी.बी.एस. (एम.डी). मेडिसिन फिजीशियन, विवाह १९८४.

पत्नी – यशवी (अपर्णा) एम.एस् (ऑयल्मो),नेत्ररोग तज्ञ. पिता – वसंत विनायक

जोगावर, पुणे. कन्या तन्वंगी, जन्म २२/७/८५.

* सचिन गोपाळकृष्ण (९)- जन्म १२/४/१९६५, पत्ता स्यमंतक, हुटगी रोड,

सोलापूर. एम.एस्सी. भूजल सर्वेक्षक, एजन्सी वाडीलाल पार्लर अविवाहित.

गोविंद केशव – – जन्म ७/१०/१८७६. मृत्यू – १९५३. सब्. असि. सर्जन.

सातारा येथे मालकीचे घर. वास्तव्य ७६३ शनिवार, सातारा, पत्नी सगुणा

(मनू), पिता – रघुनाथ वासुदेव लागू, मिरज.कन्या – (१) भीमा (लक्ष्मी), पती

– त्र्यंबक अनंत शारंगपाणी (खरे) नाशिक, (२) चंद्रभागा (पार्वती), पती- शंकर

दत्तात्रेय आगाशे, पुणे. (३) गंगू (इंदू), पती लक्ष्मण रामचंद्र चितळे, उंब्रज,

सातारा.

श्रीकृष्ण गोविंद (७) – जन्म – सप्टेंबर १९१३. इंटरसायन्स, केमिस्ट, औषधी

विक्रीचे दुकान होते. सध्या होमिओपथिक डॉक्टर वास्तव्य ७६३ शनिवार, सातारा.

पत्नी – लीला (मैना), वय – ६७. पिता – विश्वनाथ शिवराम पटवर्धन,दादर.

* विष्णु गोविंद (७) जन्म जानेवारी १९१९, मॅट्रिक – बडोदे कलाभुवनची

आर्किटेक्ट परीक्षा. (असि. फील्डमन.) लँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये नोकरी.

आता सेवानिवृत्त. वास्तव्य कर्जत (जि. नगर) पत्नी – पुष्पा (विठाबाई), मृत,पिता

– खंडो गोविंद हटिले, कवठे महांकाळ. कन्या मंगला, जन्म – १९४७ डॉ.

एम.एफ.ए.एम. पती – हरिभाऊ शुक्ल, मुंबई.

* केशव (विश्वनाथ) विष्णु (८) – जन्म-१५/१/१९५०पत्ता – ७६३ शनिवार

पेठ सातारा. डिप्लोमा फार्मसी. स्वत:चे केमिस्ट दुकान. मशीनरी क्षेत्राचा विशेष

अभ्यास. पत्नी – विद्या (विद्या), २९ वर्षे, बी.ए. टायपिंग-स्टेनोग्राफी. पिता

नारायण भगवंत गिजरे, क-हाड. कन्या मनाली, जन्म – मार्च १९८०, 

* नारायण विष्णु (८)-जन्म-१७/३/१९६५, पत्ता ७६३ शनिवार पठसातारा,

.

बी.ए. एम. एस. शे३ येथे खाजगी दवाखाना पली माधवी (संजली), पय-

वर्षे, शिक्षण – बी.ए.एम्.एस्. पिता – गोविंदराव लिगये, पाली.

* अद्वैत नारायण (९)- वय १.

बापूजी गणेश (५) – मृत्यू ९/४/१९०३. वय -७० शेती. वास्तव्य आगळगाव

(ता कवठे महांकाळ) पत्नी – गंगा, पिता दत्तोपंत दातार, टाकळी (कुरुंदवाड).

दत्तात्रेय बापूजी (६) जन्म १८/६/१८७४. मृत्यु – ४/७/१९४२, सावकारी

व शेती. वास्तव्य आगळगाव (सांगली) पत्नी- सरस्वती (गंगू) जन्म १८८१, पित्ता

– भास्कर गोविंद बेडेकर (पोतनीस) मिरज. कन्या-(१) रंगू (कमळजा) पती-

वासुदेव विनायक महाबळ, मिरज. (२) सखू (राधा) थर्ड इयर ट्रेण्ड, नाथीबाई

कन्याशाळा पुणे येथे शिक्षिका – पती – गोपाळ विश्वनाथ महाबळ, मिरज,

सखुताईंना ११व्या वर्षी वैधव्य. त्यांचे मामा रामभाऊ बेडेकर मिरज यांनी त्यांच्या

शिक्षणाचा खर्च करून हिंगणे येथे थर्डइयर ट्रेनिंगचा अभ्यास पूर्ण केला, सखुताई

पुणे कन्या शाळेत लाईफ टीचर होत्या. सन १९३२ मध्ये डॉ. के.टी. डोंगरे यांच्या

कुटुंबाबरोबर कंपनियन म्हणून युरोपचा प्रवास. भावजयीच्या व भावांच्या

मुलामुलींचे शिक्षण उत्तम त-हेने पार पाडले. त्यांचे घर म्हणजे सरस्वतीच्या

उपासनेचे मंदिरच होते. मृत्यू सन १९८८.

सदाशिव दत्तात्रय (७) जन्म १८९८. मृत्यू १९०५

शंकर दत्तात्रेय (७) जन्म ७ जून १९०१, मृत्यू २६/६/८४ सिव्हिल

इन्जी डिप्लोमा. मिरज संस्थानात ओव्हरसिअर. नंतर मुंबई इलाख्यात पी. डब्ल्यू.

डी. मध्ये डेप्यु.इन्जीनियर. हिंदुसभावादी, साहित्याची आवड. सेवानिवृत्तीनंतर

काही दिवस इचलकरंजी येथे औषधी कंपनीत नोकरी. पत्नी – सुशीला (वेणू)

पिता – नागेश कृष्ण ओक, शिरहट्टी. कन्या-(१) शशिकला (जयजयवंती), जन्म

३०/१/३१ मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेत संस्कृतची यमुनाबाई दळवी

स्कॉलरशिप. एम.ए, बी.टी. पती – श्रीनिवास नारायण गोडबोले, उमरावती.

(२) उषा (माधुरी) जन्म – १९/७/१९३६, एस्.एस्.सी, सी.पी.एड्. पती

माधव कृष्ण वेलणकर पुणे. (३) लीलावती (शालिनी), जन्म – १९४२

एस्.एस्सी. पती – शंकर रामचंद्र साबडे, खोपोली. (४) मंदाकिनी (शुभदा), –

* प्रसन्न वसंत (९) – वय ६. शिक्षण १ ली.

माधव दत्तात्रेय (७) – जन्मसन १९०९, मृत्यूसन १९३६. सिव्हिल ईन्जीनियरिंग

कन्या

डिप्लोमा. होनावर येथे सब् ओव्हरसियर, पत्नी

कमला (बगू), थर्डइयर ट्रेण्ड,

‘नवीन मराठी शाळा’ पुणे येथे शिक्षिका. पिता – विष्णु गणेश मराठे, इचलकरंजी

शरावती (शरावती), जन्म सन १९३२ पी.एच.डी. प्राचार्या

एस.एन्.डी.टी., मुलींचे कॉलेज, मुंबई. पती – रामचंद्र शिरगांवकर, ७७. पन्नालाल

टेरेस, ग्रँटरोड, मुंबई ७.

* विनायक माधव (८) – जन्म १२/१०/३४. पत्ता २२०१, एमब्रो ड्राईव्ह, एस.इ.

केंटवुड ( ४९५०८) यु.एस.ए. एम.ई. (इलेक्ट्रिकल). पत्नी विद्या, पिता

कै. प्रा. दे.द.वाडेकर पुणे. एक कन्या.

मदनमोहन माधव (4) जन्म १९/२/१९३६, मृत्यु जुलै १९९०. पत्ता बी. २

व्होल्टाज, उपवन पोखरण रोड, ठाणे. ( ४००६०६). बी.एस.सी. बीई (इले.)

व्होल्टाज लि. मध्ये सिनियर मॅनेजर (इले प्रोजेक्ट). २७ वर्षे वेगवेगळ्या खात्यात

अनुभव. मद्रास, प्रथम हैदराबाद, सौदीअरेबिया (५ वर्षे) वाचनाची आवड. पहिली

पत्नी – मेघना (मेघना), मृत्यू समयी वय – २९, शिक्षण – बी.ए. बी.एड. पिता

केतकर. कन्या (१) वैशाली जन्म १६/१२/६३ बी.कॉम. सी.ए. (२) मीनाक्षी

जन्म – ५/७/६९ इ. १० वी. दुसरी पत्नी – सुधा (सुधा), वय – ४६, मॅट्रिक,

ट्रेनिंग डिप्लोमा. पिता – विठ्ठल गणेश खांडेकर, अहमदाबाद.

* बामन दत्तात्रेय (७) – जन्म १८/१/१९१८. मॅट्रिक. व्यावसायिक शिक्षण. बडोदे

येथे कापड गिरणीत नोकरी. अविवाहित. (१९५३ ची माहिती)

बाजी गणेश (५) – जन्मसन १८३९. मृत्यूसन १८८६, शिक्षण – इंग्रजी८ वी.

जी.आय. पी. रेल्वेत स्टेशनमास्तर, विक्रमपूर येथे नोकरीवर असताना वारले. पत्नी

– रुक्मिणी (यमुना) मृत्यसन १९२१. पिता- नारायण त्र्यंबक देवल, म्हैसाळ.

श्रीपाद बाजी (६) जन्म ४/७/१८७५ , मृत्युसन १९६०, सर्व शिक्षण पुणे येथे.

मॅटिक १८९२. जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर. युनिव्हर्सिटीत दुसरा क्रमांक.

व्हाईसरॉय मेडल, हायस्कूल व कॉलेजमध्ये शिष्यवृत्त्या. सन १८९४ इंटरपरीक्षेत

जगन्नाथ शंकरशेट प्राईझ मिळाले. दृष्टिदोषामुळे बी.ए.च्या परीक्षेस बसता आले

नाही. १९०४ ते १८ अक्कलकोट संस्थानात कारभारी कचेरीत नोकरी. १९१८

पुणे नगरपालिकेत हेडक्लार्क, १९१९ पासून चीफ ऑफिसरचे पर्सनल असि. म्हणून

काम. १९३६ मध्ये सेवानिवृत्त. त्यांच्या ऋजुता व कार्यक्षमता या गुणांबद्दल

पालिका सभासदांचे उत्तम मत. भारत इतिहास मंडळ, महाराष्ट्र ब्राह्मण सभांचे

बामात सहभाग. वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या हीरक महोत्सव ग्रंथांचे संपादन. पुणे

म्युनि. कॉलनी, जंगली महाराज रोड या सोसायटीचे संस्थापक व चालक. त्याच

सोसायटीत मालकीचे घर. यांनी श्री रंगनाथ भिकाजी जोग, पुणे यांच्या सहकार्याने

१९५३ च्या जोग कुलवृत्तांताचे काम हाती घेतले परंतु दृष्टिमांद्य व वार्धक्यामुळे

पुढे ते स्थगित करावे लागले. वास्तव्य १२०६/२९. शिवाजी नगर म्युनि. कॉलनी,

पुणे. पत्नी – सरस्वती (गंगू), मृत्यू सन १९२९. पिता लक्ष्मण बल्लाळ वझे,

कोल्हापूर. कन्या अनसूया, मृत्यू – १९१२.

रामचंद्र श्रीपाद (७)- जन्म १५/५/१९०३, मृत्यू २१/२/१९७७. बी.ए.

(१९२३) कॉलेजची फेलोशिप. एम्.ए. (१९२५) संस्कृतचे भगवानदास

पारितोषिक. हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज नाशिक येथे १९२६ ते ३२ पर्यंत

प्राध्यापक. नंतर विलिंग्डन कॉलेज, सांगली, फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे प्राध्यापक.

पुढील काव्ये व ग्रंथ लिहून साहित्य सेवा केली. जोत्स्नागीत, निशागीत, अभिनव

काव्य प्रकाश, सौंदर्यशोध व आनंदबोध, संस्कृत काव्यवाङमय, अर्वाचीन मराठी

काव्य, केशवसुत – चरित्र व काव्य (संपादन), माधव ज्युलियनांच्या विरहतंरगाचे

संपादन, कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. मासिकातून लेख, मराठी

वाङमयाचे समतोल व मर्मग्राही टीकाकार म्हणून मान्यता पावले, मुंबई युनि. बोर्ड

ऑफ स्टडीजचे सभासद. मराठी विषयाचे पी.एच.डी. पदवीचे अधिकृत मार्गदर्शक,

व्हाईस-प्रिन्सिपल फर्ग्युसन कॉलेज, सोलापूर जिल्हा व मुंबई साहित्य संमेलनाचे

अध्यक्ष, १९६० साली ठाणे

येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. वास्तव्य

१२०६/२९ ‘समीक्षा’ शिवाजीनगर, म्युनि. कॉलनी, पुणे – ४. पत्नी – जोस्त्ना

-कर्वे युनि. मॅट्रिक. पिता – गोविंद कृष्ण ओक, अनगाव (कवाड) कन्या –

१) रोहिणी, जन्म २७/१०/१९३४ बी.ए. डी.लिब्. अविवाहित. २) चित्रा

(चित्रा) २१/४/३८ बी.ए.डी.लिब्. पती शिशिरकुमार जोगदेव, वास्तव्य

अमेरिका ३) उत्तरा (उत्तरा) जन्म ९/३/४४ पी.एचडी. ईलेक्ट्रॉनिक्स्. दिल्ली आय.

आय. टी. पती – दीपंकर बसंतीदुलाल नागचौधरी,दिल्ली.

* अशोक रामचंद्र

– जन्म १६/६/१९२९, पत्ता

१२०६ब/२९ ‘समीक्षा’

शिवाजीनगर, म्युनि. कॉलनी, पुणे- ४..बी.ए. डिप्लोमा इन ग्राफिक रीप्रॉडक्शन

टेक्नॉलॉजी (इंग्लंड), मुंबईच्या शासकीय मुद्रणतंत्र विद्यालयात विभाग प्रमुख,

विषयावर थोडे लेखन, या (१९९०) कुलवृत्तांताच्या छपाईची सर्व जबाबदारी यांनी

पार पाडली. पली- उषा (उषा); वय- ५५, बी.ए.बी.टी. पिता-वामन दामोदर

नातू, वाई. कन्या १) अरुणा (अरुणा), जन्म २३/११/५६, एम.ए.बी.लिब, पती

दिनेश दत्तात्रय पै. २) पल्लवी (पल्लवी), जन्म ४/१०/५९, जी डी आर्ट पली

विश्वास यशवंत आपटे, मुंबई.

वासुदेव श्रीपाद (७)

– जन्म २१/६/१९२३. पत्ता ‘समीक्षा’ बापूसाहेब गुप्ते

पथ, म्युनि. कॉलनी, पुणे – ४. बी.एस्सी. व्यवसाय – १ मे १९६० पासून प्रथा

मुंबई व नंतर गुजरात मध्ये राज्य पी.डब्ल्यू.डी. विभागात नायब व नंतर भूमिमापन

अधिकारी. निवृत्त. सार्वजनिक कामाची आवड, सोसायटीच्या गणपती उत्सवाचे

चिटणीस. बडोदे येथील श्री. जयसिंहराव सार्वजनिक वाचनालयाचे अमृत

महोत्सवाचे चिटणीस, अमदाबाद सार्वजनिक गणेशोत्सवाचे चिटणीस १९७५/७६.

पत्नी – सुहासिनी (तारामती), वय – ६० शिक्षण एस्.एस्.सी. पर्यंत. पिता

पुरुषोत्तम मनोहर अभ्यंकर पुणे. कन्या वसुधा (उमा) जन्म ८/११/४९. एम् एस्सी.

(केमिस्ट्री) इन्डियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन, कोयली (बडोदे), येथे नोकरी करते.

बोटिंग ओपन चॅम्पीयनशिप महिला विभागात बक्षिसे मिळविली, संस्कृतच्या

(पारडी-गुजरात) परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. पती – नीळकंठ नरहर घाणेकर

बडोदे.

* किरण (विद्याधर) वासुदेव (८) – जन्म- ८/६/५१ पत्ता – ९ कंट्रीलेन, मॅटून,

इलिनॉय, अमेरिका (६१९३८), एम्.बी.बी.एस्.एम्.डी. व्यवसाय – डॉक्टर.

यॉटिंग ओपन चॅम्पीयनशिप पुरुष विभागांत बक्षिसे. आवाज चांगला, भावगीत

सिनेसंगीताची आवड. पारडी (गुजरात) येथील संस्कृत परीक्षा पास. पत्नी – नंदिनी

(नंदिनी), जन्म ५/२/१९५४ बी.ए. (म्युझिक) सतार, गायन. पिता – मुरलीधर

गणेश जामसंडेकर, कोल्हापूर, कन्या – राधिका. जन्म – ७ जून १९८२.

* निहाल- किरण (विद्याधर) (९) – जन्म १६/१०/१९७८. शिक्षण चालू.

जन्म ११ जून १९५३, पत्ता ९ प्रल्हाद सहनिवास,

कर्वे हॉस्पिटल जवळ नौपाडा, ठाणे, बी.एस्सी फिलिप्स कंपनीत सीनीअर सिस्टीम

* अनिल वासुदेव (८)

इंजिनिअर, वरळी मुंबई, पत्नी

साधना (साधना), वय

२९ एम.ए.

इकॉनॉमिक्स. पिता – गोविंद हरि पालकर, दादर मुंबई. कन्या – ऋचा, जन्म

३/६/१९८६.

* आदित्य अनिल (९) – जन्म २९/८/८२ पूर्व प्रा. शि. सुरु.

गंगाधर वासुदेव (४) – मृत्यू – १८८०, वय – ६० नांदिवडे येथे शेती करीत

गावचे पोलीस पाटील होते. पत्नी – सावित्री (बाबी), पिता – महादेव विनायक

सोवनी, गुहागर, कन्या १) बया (सावित्री), पती -लक्ष्मण गणेश बापट, मालगुंड.

२) वालू, पति – दामोदर त्र्यंबक ओक, गुहागर (३) यमुना (रमा) पती – श्रीधर

केशव काळे नांदिवडे. (४) कृष्णाबाई, पती – देवधर, वेळंब, ता. गुहागर.

कृष्णाजी गंगाधर (५)- जन्मसन १८६८, मृत्यूसन १९०८, मॅट्रिकपर्यंत. स्टेशन

मास्तर जी.आय.पी. रेल्वे. पहिली पत्नी, पिता – साठे, टोळवाडी. हिला अपत्य

नाही. दुसरी पत्नी सत्यभामा (कृष्णाबाई), पिता – विठ्ठल महादेव लिमये, कर्ले

(रत्नागिरी). हिचे पुत्र – गणेश व वासुदेव कन्या – बाबी. तिसरी पत्नी – सत्यभामा,

पिता – विठ्ठल लक्ष्मण दिवेकर, हिची कन्या सीता, पती दिनकर रावजी ओक.

बोरगाव. चिपळूण.

गणेश कृष्ण (६) – जन्मसन १८९५, मृत्यसन १९३८. मॅट्रिक व स्कूल फायनल

१९१२ एस.ए.एस. परीक्षा पास. मुंबई येथे अकौंटेंट जनरलच्या ऑफीसमध्ये

सुपरिन्टेन्डेण्ट होते. पहिली पत्नी- सरस्वती (सुंदरी), पिता विठ्ठलपंत वझे,

गुहागर हिला अपत्य नाही. दुसरी पत्नी – आनंदी (अहल्या), पिता – जनार्दन

नारायण लिमये, वकील रत्नागिरी. सर्व अपत्ये हिची. कन्या (१) अंबू (२) इंदू

(विजया), वय – ५८, इंग्रजी ५. पती – पुरुषोत्तम गणेश भिडे. (३) चंपा –

जन्म २६/५/१९३३. इ. ९ वी. पती शंकरराव बिवलकर. (४) विमल

(सुनीता), जन्म – २६/८/१९३६. मॅट्रिक. पती मधुकरराव पटवर्धन.

यशवंत गणेश (७) – जन्म – १९२५, मृत्यू १९८४, मॅट्रिक, मुंबई पोलिस

कमिशनर यांचे ऑफिसमध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून निवृत्त पत्नी सुशीला

(तारा) वय – ६० इ. ९ वी, पिता – विठ्ठल महादेव कोल्हटकर. सुशीलाबाई,

मोतीराम मॅन्शन, दीक्षित क्रॉस रोड, विलेपार्ले – (पूर्व), मुंबई ५७ येथे रहातात.

२/११/२६. पत्ता रांगणेकरांचा वाडा,

– जन्म –

* चिंतामण गणेश (७)

दयालदास रोड, विलेपार्ले पूर्व- ५७, जन्म २/११/१९२६, पोस्ट ग्रेज्युएट डिप्लोमा

२०

इन इंडस्ट्रियल अँड लेबर लॉज, पर्योनेल डिपार्टमेंट, रोश प्रॉडक्टस लि. मी

ऑफिसर म्हणून २४ वर्षे काम करुन १९८६ मध्ये सेवानिवृत्त. सध्या खासगी नोकरी

करतात. संगीत, वाचन व सामाजिक कार्याची आवड, पत्नी – प्रभा (ईदु), वय

५८ बी.ए. (ऑनर्स) लेखिका, पिता – नारायण रघुनाथ भागवत. दादर, मुंबई

– २८.कन्या – मीना (स्नेहा), बी.ए.बी.टी. स्वतंत्र लिखाण करते. पती संजय राम

केतकर, विलेपारले.

* किरण चिंतामण (८) – जन्म ९/१/१९५६, पत्ता वरील प्रमाणे, शिक्षण –

डिप्लोमा इन सिव्हिल इन्जीनियरिंग पास, बायर इंडिया लि. ठाणे कोलशेत मध्ये

नोकरी. पली – ज्योती (नंदिनी), वय २५. बी.कॉम, कॅनरा बँकेत नोकरी.

* रामचंद्र गणेश (७) जन्म २८/११/१९३४. पत्ता – हवेलीवाला हाऊस, परांजपे

स्कीम, ३ रा रस्ता, विलेपार्ले – पूर्व , मॅट्रिक, औषधी कंपनीमध्ये ज्युनिअर ऑफिसर

म्हणून काम. कॅरम, बॅडमिंटन, इ. खेळांची आवड, शास्त्रीय संगीत ऐकण्याची

आवड, पत्नी – सुजाता (शशिकला), वय – ३९ बी.ए. पर्यंत, पिता – कृष्णाजी

विश्वनाथ केतकर.

* सत्यजित रामचंद्र (८) – जन्म २२/१०/७१. शिक्षण चालू

* बाळकृष्ण गणेश (७) – जन्म २२/५/१९३८. पत्ता २/५८ योगानंद सोसा.

वझीरी नाका, टिळक रोड, बोरिवली – पश्चिम, मुंबई ९२, रेशनिंग ऑफिसर,

मुंबई. ज्योतिष विषयक व धार्मिक ग्रंथ वाचनाची आवड. ऐतिहासिक पुस्तकांचे

वाचन. पत्नी

– अनुराधा (नलिनी), वय – ४७. बी.ए. नोकरी इन्कमटॅक्स

ऑफिसमध्ये. पिता – गणेश महादेव छत्रे, गोवा,

* मिलिंद बाळकृष्ण (८) – जन्म २४/६/७४. मराठी ७ वी सुरु.

* समीर बाळकृष्ण (८) – जन्म २७/१/१९७६. मराठी ५ वी. सुरू.

वासुदेव कृष्ण (६) – जन्म १०/११/१८९७, मृत्यू १८/७/१९५८.बी.ए.

(ऑनर्स) १९२२, एल.एल. बी. १९२६. त्याच वर्षी देवगड येथे वकीली सुरु.

१९३३ पासून रत्नागिरी येथे वकीली. १९२९ मध्ये आगबोटीने देवगडला जात

असता रत्नागिरी बंदरात खवळलेल्या समुद्रात पडावातून पडले. पोहोण्याच्या

कौशल्यामुळे व ईश्वरकृपेने वाचले. बंदर रोड रत्नागिरी येथे शेवटपर्यंत वास्तव्य

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.